Why choose us?

You'll get help from a writer with the qualification you're working towards.

You'll be dealing with a real company offering a legitimate service.

Get help with your essay on apj abdul kalam in marathi or assignments today.

Our ethos is to provide the best possible customer service.

शिक्षण

त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत . डॉ . कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले . लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ . कलाम गावात वर्तमानपत्रे विकून , तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत . त्यांचे बालपण खूप कष्टात गेले . शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली . नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले . तेथे बी.एस्‌‍सी . झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला . प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते . बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले . या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर , त्यांनी अमेरिकेतील 'नासा ' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले .

कार्य

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती . क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी ' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ . कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले . पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली . त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी . ( मेन बॅटल टँक ) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट ( एलसीए ) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली .

संदर्भ

सर्वपल्ली राधाकृष्णन ( १९५४ ) · चक्रवर्ती राजगोपालाचारी ( १९५४ ) · चंद्रशेखर वेंकट रामन ( १९५४ ) · भगवान दास ( १९५५ ) · मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ( १९५५ ) · जवाहरलाल नेहरू ( १९५५ ) · गोविंद वल्लभ पंत ( १९५७ ) · धोंडो केशव कर्वे ( १९५८ ) · बिधन चंद्र रॉय ( १९६१ ) · पुरूषोत्तम दास टंडन ( १९६१ ) · राजेंद्र प्रसाद ( १९६२ ) · झाकिर हुसेन ( १९६३ ) · पांडुरंग वामन काणे ( १९६३ ) · लाल बहादूर शास्त्री ( १९६६ ) · इंदिरा गांधी ( १९७१ ) · वराहगिरी वेंकट गिरी ( १९७५ ) · के . कामराज ( १९७६ ) · मदर तेरेसा ( १९८० ) · विनोबा भावे ( १९८३ ) · खान अब्दुल गफारखान ( १९८७ ) · ए‍म.जी . रामचंद्रन ( १९८८ ) · भीमराव रामजी आंबेडकर ( १९९० ) · नेल्सन मंडेला ( १९९० ) · राजीव गांधी ( १९९१ ) · वल्लभभाई पटेल ( १९९१ ) · मोरारजी देसाई ( १९९१ ) · सुभाषचंद्र बोस ( १९९२ ) नंतर परत घेतले · मौलाना अबुल कलाम आझाद ( १९९२ ) · जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा ( १९९२ ) · सत्यजित रे ( १९९२ ) · ए.पी.जे . अब्दुल कलाम ( १९९७ ) · गुलझारीलाल नंदा ( १९९७ ) · अरुणा आसफ अली‎ ( १९९७ ) · एम.एस . सुब्बुलक्ष्मी ( १९९८ ) · चिदंबरम सुब्रमण्यम ( १९९८ ) · जयप्रकाश नारायण ( १९९८ ) · पंडित रविशंकर ( १९९९ ) · अमर्त्य सेन ( १९९९ ) · गोपीनाथ बोरदोलोई ( १९९९ ) · लता मंगेशकर ( २००१ ) · बिस्मिल्ला खाँ ( २००१ ) · भीमसेन जोशी ( २००८ ) · सी.एन.आर.राव ( २०१३ ) · सचिन तेंडुलकर ( २०१३ ) · मदनमोहन मालवीय ( २०१४ ) · अटलबिहारी वाजपेयी ( २०१४ )

Хинди

Сейчас пользователи ищут : sya ay magastos ( Тагальский > Английский ) | p*** picture Hindi film ( Хинди > Английский ) | kompenzacijskih ( Польский > Французский ) | apa maksud river ( Английский > Малайский ) | pres ( Испанский > Каталонский ) | hyvästi ( Финский > Португальский ) | flora ( Английский > Эстонский ) | custodes libertatis ( Латинский > Английский ) | temperabit ( Латинский > Итальянский ) | porzia ( Итальянский > Английский ) | consumerization ( Английский > Португальский ) | antworten ( Немецкий > Японский ) | islands ( Хорватский > Французский ) | phaneuf ( Французский > Английский ) | karamay fruit ( Тагальский > Английский )

Abdul Kalam Seva Ratna Award - 2015

Dr. A. P. J. Abdul Kalam, the 11th President of India, has been the visionaryicon of inspiration and motive for the 64 crores young person of the Nation. He is the lone instructor who met, interacted, answered the inquiries and administered the curse to 2.5 crore pupils in the universe. He widely seeded the belief in the immature heads that the state is poised to emerge into following stage as a Developed Nation Dignified with Beautiful Minds, and created a good thought-out far-sighted program supplying waies for the state to do advancement towards the Developed India. The timely necessity to catalyse the attempts in this journey towards recognizing the developed India created and shaped Abdul Kalam Vision India Movement.

In an attempt to supply acknowledgment, encouragement and motive to those service organizations/ persons lending to make the Developed India, the few weeks’ old Abdul Kalam Vision India Movement has made its inaugural measure by coming up with National awards in the First stage of his missions on ( I ) Tree Plantation ( two ) Revival of Water Bodies ( three ) Green and Clean Campus/Village/City ( four ) Safe and Clean Drinking Water and ( V ) De-addiction. Dr. Kalam visualized that there is a critical demand of such parts in the root cause of several jobs to recognize the developed state.

Our state is alone that it is blessed by immense figure of rivers, some of them are rich with H2O for the whole of the twelvemonth. Connecting these rivers will non merely supply the cardinal support demand of H2O, but besides other economic conveyance advantages. Extensive research was conducted by Dr. A. P. J. Abdul Kalam and Mr. V. Ponraj, in association with Prof. AC. Kamaraj in germinating Smart waterways Grid for the state, peculiarly for Tamilnadu and Bihar ensuing in in an appropriate stage-wise mode to tackle the inundation H2O potency of 1500 BCM yearly. For a state of our size with high population and high denseness, linking rivers will be a cardinal demand of the hr. Focus oning on this subject, the Abdul Kalam Vision India Movement will originate activities to accomplish conveying consciousness among the people. The demand of the hr is the revive H2O organic structures by desilting its channels, constructing cheque dikes, making H2O reaping constructions, steering the rivers foreparts, linking rivers and making smart waterways grid in each province. In this mission, His Holiness Dalai Lama will flag off and establish the “Kalam Vision Carrier for Water Mission” , which will tour the full province ab initio at the map.

शिक्षण

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत . डॉ . कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले . लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ . कलाम गावात वर्तमानपत्रे विकून , तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत . त्यांचे बालपण खूप कष्टात गेले . शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली . नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले . तेथे बी.एस्‌‍सी . झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला . प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते . बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले . या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर , त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले .

कार्य

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे . क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ . कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले . पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली . त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी . ( मेन बॅटल टँक ) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट ( एलसीए ) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली .

गौरव

जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे . शिक्षण : श्वात्र्झ ( ? ) हायस्कूल , रामनाथपुरम . सेंट जोसेफ कॉलेज , त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी ( १९५४ ) . नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली ( १९६० ) . १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट . तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट ( हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल ) तयार केले . हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ . ( डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ) चे संचालकपद . १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी . एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक ( FRP ) या प्रकल्पात सहभागी . १९६३ ते ७१ : विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले . तिरुअनंतपुरम ( त्रिवेंद्रम ) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर ( ISRO ) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल ( SLV ) प्रोग्रॅमचे प्रमुख . १९७८ ते ८६ : प्रा . सतीश धवन यांच्याबरोबर काम . १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर . ( जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित ) १९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती . १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती . रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली . १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती . १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती . १९९१ : वैज्ञानिक सल्लागार , संरक्षण मंत्री डी . आर.डी . ओ . चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी . ( मेन बॅटल टँक ) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट ( एल.सी.ए . ) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली . १९९४ : ‘माय जर्नी ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित . २५ नोव्हें . १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त . २००१ : सेवेतून निवृत्त . २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक .

अदम्य जिद्द ( मराठी अनुवाद : सुप्रिया वकील ) इग्नाइटेड माइंड्‌स : अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया ( ’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद , अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर ) ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ ( इंग्रजी , सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस . राजन ) ; ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते ) इंडिया – माय-ड्रीम एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन ए.पी.जे . अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध ( मराठी अनुवाद : माधुरी शानभाग ) विंग्ज ऑफ फायर ( आत्मचरित्र ) . मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद , अनुवादक : माधुरी शानभाग . सायंटिस्ट टू प्रेसिडेंट ( आत्मकथन ) टर्निंग पॉइंट्‌स ( याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे ) दीपस्तंभ ( सहलेखक : अरुण तिवारी ; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर )

48 Responses

——————————————————————————————————————— अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम ( जन्म ऑक्टोबर १५ , १९३१ , तमिळनाडू , भारत ) यांना डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते . हे भारताचे अकरावे राष्ट्रपती ( कार्यकाळ २५ जुलै , इ.स . २००२ ते २५ जुलै , इ.स . २००७ ) होते . आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले . त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत . डॉ . कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले . लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ . कलाम गावात वर्तमानपत्रे विकून , तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत . त्यांचे बालपण खूप कष्टात गेले . शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली . नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले . तेथे बी.एस्‌‍सी . झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला . प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते . बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले . या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर , त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले . त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी ( DRDO ) संबंध आला . १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत ( इस्रो ) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही ( सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल ) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ . कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले . स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे . भारतीय अवकाश संशोधन संस्थेत ( इस्रोमध्ये ) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले . साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ . कलाम यांनी सांभाळावी , असे वक्तव्य केले होते , ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले . साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले . वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे . क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ . कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले . पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली . त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी . ( मेन बॅटल टँक ) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट ( एलसीए ) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली . विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ . कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत . त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा , मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे . भारत सरकारने ‘पद्मभूषण’ , ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला . डॉ . कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत . पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात . बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले , आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ . कलाम , हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे . ———————————————————————————————————————————————————- —————————————————————————————————————————————————————————— Recognition: Girija Girish Tambe of Vaishnavi Xerox helped for Collection of images in the Science Spectrum of 15 October, 2015. All the errors in the aggregation of information from web site, it’s digest and communicating belongs entirely to: Vitthalrao B. Khyade ( And non to his gait doing Shardanagar ) . Please make pardon for the errors. ————————— ————————– Dr.APIS @ Woorld.of.Science ————————————————————————–

See other essay on:

essay on economy in us, essay on conservation of trees, essay on media censorship , essay on homeless people in america, essay on hazards of polythene, essay on the theme of the lord of the flies, essay on two friends by guy demaupassant, essay on books as our best friend, essay on gas price , essay on interpellation , essay on german expressionism , essay on my locality , essay on compromise is always fruitful, essay on future goals when you graduate, essay on navajo code talkers, essay on happiness defined , essay on being selfless , essay on thinking styles , essay on reading and writing experience, essay on dr martin luther king, essay on ethics in business are just a passing fashion, essay on application of computers in various fields, essay on teenagers hooked on to new gadgets , essay on patriotism , essay on august sander , essay on my aim in life to become a teacher, essay on then there was none , essay on observations of a preschooler, essay on prewriting , essay on autobiography of a plastic bag, essay on teaching is the noble profession, essay on tobacco addiction , essay on your academic goals, essay on a weekend without my cell phone, essay on justice delayed is justice denied, essay on mba degree , essay on censorship in video games, essay on booker t.washington , essay on the gilded age politics, essay on discrimination against women, essay on silicon chip , essay on towards a treeless planet, essay on the responsibilities of government, essay on a stitch in time saves nine, essay on physical appearance discrimination, essay on yuvraj singh , essay on benefits of sports and games in school, essay on anglo irish treaty , essay on socrates plato and aristotle, essay on fasting for muslims, essay on disrespect in the military, essay on rights and duties go together, essay on why become , essay on proverbnothing succeeds like success, essay on violence on tv effects on children, essay on how can i make my mother earth happy, essay on impact of globalisation on education, essay on offbeat careers , essay on the namesake by jhumpa lahiri, essay on cinematography in dead man walking